Saturday, March 3, 2012

विद्यार्थ्यांसाठी एक स्वस्त टॅब्लेट ( A Tab new Cheapest Made special for student)

केंद्र सरकारचे 'आकाश' आणि बीएसएनएलच्या तीन स्वस्त टॅब्लेट्सपाठोपाठ भारतीय बाजारात पुढील आठवड्यात आणखी एक स्वस्त टॅब्लेट दाखल होत आहे. अक्रॉस वर्ल्ड एज्युकेशन आणि गो टेक यांनी संयुक्तपणे खास विद्यार्थ्यांसाठी एक स्वस्त टॅब्लेट विकसित केले आहे. अक्रॉस वर्ल्ड ए टॅब नावाच्या या टॅब्लेटला ७ इंच टीएफटी टच स्क्रिन आहे. त्याची मोठी विशेषता म्हणजे त्यात विविध रंगांच्या निवडीचे स्वातंत्र्य आहे. ए टॅब खुल्या बाजारात ५ हजारांत मिळेल. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक किंवा शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या सर्वांसाठी हा टॅब उपयोगी असल्याचा कंपनीचा दावा आहे. ए टॅबची वैशिष्ट्ये इंट टीएफटी जीएचझेड एमबी रॅम इनबिल्ट मेमरी एक्सटेंडेबल मेमरी 

No comments:

Post a Comment