शुक्रवार दि २३ मार्च ,
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा हिंदु धर्मियांचा वर्षातील पहिला सण व नूतन वर्षाचा पहिला दिवस.गुढीपाडव्याला नववर्षारंभ करून आनंदी जीवनाची गुढी उभारूया !
गुढीपाडव्याच्या निमित्ताने हे आवर्जून करूया .
सर्वांना याच दिवशी नववर्ष साजरे करण्यास प्रवृत्त करूया .
घरासमोर सात्त्विक रांगोळी काढूया.
नववर्षाच्या शोभायात्रेत किंवा प्रभात फेरीत सहभागी होऊया
आपले मित्र आणि नातेवाईक यांना मराठीतूनच नववर्षाच्या शुभेच्छा देवूया.

No comments:
Post a Comment