Friday, March 23, 2012

हिन्दू नव नववर्षच स्वागत मुंबई मधे ( Hindu New Year Celebration in Mumbai )

 नववर्ष स्वागतयात्रेच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलावावर कोपिनेश्‍वर न्यासच्या वतीने दीपोत्सव आणि आकाशात फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. त्यामुळे सारा आसमंत दुमदुमून निघाला होता. संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त गुरुवारी डोंबिवलीतील कान्होजी जेधे भागशाळा मैदानावर विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. लेझीम, झांज यांच्या आवाजाने मैदान पुरते गजबजून गेले.  

No comments:

Post a Comment