मुंबई: गीतकार जावेद अख्तर यांचा पहिला कवितासंग्रह ‘तरकश’ आता मराठीमध्येही उपलब्ध झाला आहे.
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी या कवितासंग्रहाचं प्रकाशन केलं.
हा कवितासंग्रह जयश्री देसाई यांनी अनुवादित केला आहे. मैत्रेय प्रकाशन आणि मैत्रेय फाऊंडेशनच्या वतीनं प्रकाशन सोहळ्याचं आयोजन केलं होतं.
मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा झाला. यावेळी लता मंगेशकर यांनी जावेद अख्तर यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.

News Taken From Star Majha

No comments:
Post a Comment