Wednesday, November 7, 2012

खोटी गौरी भोसले (Promote Khamoshiyaan New Star Plus Show )

१२ नोव्हेंबरला संध्याकाळी ७.३० वाजता 'स्टार प्लस' चा TRP सर्वात जास्त असेल..

गौरी भोसले नावाची तरुणी हरवली आहे अस खोट सांगून हे Channel वाले लोकांच्या भावनांशी खेळून स्वतःचा TRP वाढवत आहेत..

भोळ्याभाबड्या जनतेला हे माहित नसेल कि, स्टार प्लस वाल्यांनी आत्तापर्यंत या जाहिरातीतून लाखो रुपये कमावले आहेत..  पन  'स्टार प्लस' च्या हया वेव्हारा मुड़े  असल्या बातमी  वर पुन्हा कोणताही  नागरिक लक्ष देणार नाही

असल्या माकडांना पोत्यात घालून चांगला तुडवला पाहिजे..  खोटी गौरी भोसले

No comments:

Post a Comment