Sunday, June 24, 2012

पुन्हा एकदा मुंबई मंत्रालयावर डौलाने फडकला तिरंगा

डौलाने फडकला तिरंगा
डौलाने फडकला तिरंगा
मुंबई: मंत्रालयातच्या इमारतीवर आज पुन्हा एकदा तिरंगा फडकला आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी मंत्रालयात आग लागलेली असताना हा झेंडा खाली उतरवला होता, त्यांनीच तो पुन्हा एकदा फडकवला.
दोन दिवस तो मंत्रालयाच्या समोर असणाऱ्या ध्वजस्तंभावर फडकवण्यात येत होता.
पण काल दुपारी वर जाण्याची परवानगी मिळाल्यावर आज